headerdesktop viena28octo25

MAI SUNT 00:00:00:00

MAI SUNT

X

headermobile viena28octo25

MAI SUNT 00:00:00:00

MAI SUNT

X

आजोबा भाड्याने देणे आहे (Aajob

De (autor): Mamta Nidhi Agrawal

आजोबा भाड्याने देणे आहे (Aajob - Mamta 'nidhi' Agrawal

आजोबा भाड्याने देणे आहे (Aajob

De (autor): Mamta Nidhi Agrawal

About the Book: एकीकडे वडीलधार्यांचा मान ठेवणारी, आपापल्या व्यावसायिक क्षेत्रात सफल असणारी परंतु वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीची काही कुटुंबे आणि त्यांची लहान मुले. ही कुटुंबे आपल्या वेगवेगळ्या कौटुंबिक समस्यांची उत्तरे शोधत असताना अचानक वर्तमानपत्रात सापडते एक आगळीवेगगळी जाहिरात आणि या जाहिरातीतून त्यांना भेटतात एक आजोबा श्री. अण्णासाहेब पटवर्धन! दुसरीकडे आहेत अण्णासाहेब आणि त्यांच्यासारखेच अनुभवी, उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या भक्कम, आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून जीवनाची पहिली खेळी सफल केलेले पूर्ण समाधानी असे त्यांचे मित्र. वडीलधार्यांबद्दल मनात मान असला तरी त्यांची मुले आपापल्या जीवनात व्यग्र झालेली. एकटेपणाला कंटाळून या मित्रांच्या मनात आपल्या जीवनाच्या दुसर्या टप्प्यातदेखील काहीतरी नवीन करण्याचे विचार येतात आणि त्यातून अस्तित्वात येते एक पूर्णपणे नवीकोरी कल्पना! कथानायक अण्णासाहेब मग आपल्या मित्रांच्या मदतीने या कुटुंबांच्या समस्या कशा सोडवतात हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा 'आजोबा भाड्याने देणे आहे'.
Citeste mai mult

-10%

PRP: 132.18 Lei

!

Acesta este Pretul Recomandat de Producator. Pretul de vanzare al produsului este afisat mai jos.

118.96Lei

118.96Lei

132.18 Lei

Primesti 118 puncte

Important icon msg

Primesti puncte de fidelitate dupa fiecare comanda! 100 puncte de fidelitate reprezinta 1 leu. Foloseste-le la viitoarele achizitii!

Livrare in 2-4 saptamani

Descrierea produsului

About the Book: एकीकडे वडीलधार्यांचा मान ठेवणारी, आपापल्या व्यावसायिक क्षेत्रात सफल असणारी परंतु वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीची काही कुटुंबे आणि त्यांची लहान मुले. ही कुटुंबे आपल्या वेगवेगळ्या कौटुंबिक समस्यांची उत्तरे शोधत असताना अचानक वर्तमानपत्रात सापडते एक आगळीवेगगळी जाहिरात आणि या जाहिरातीतून त्यांना भेटतात एक आजोबा श्री. अण्णासाहेब पटवर्धन! दुसरीकडे आहेत अण्णासाहेब आणि त्यांच्यासारखेच अनुभवी, उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या भक्कम, आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवून जीवनाची पहिली खेळी सफल केलेले पूर्ण समाधानी असे त्यांचे मित्र. वडीलधार्यांबद्दल मनात मान असला तरी त्यांची मुले आपापल्या जीवनात व्यग्र झालेली. एकटेपणाला कंटाळून या मित्रांच्या मनात आपल्या जीवनाच्या दुसर्या टप्प्यातदेखील काहीतरी नवीन करण्याचे विचार येतात आणि त्यातून अस्तित्वात येते एक पूर्णपणे नवीकोरी कल्पना! कथानायक अण्णासाहेब मग आपल्या मित्रांच्या मदतीने या कुटुंबांच्या समस्या कशा सोडवतात हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा 'आजोबा भाड्याने देणे आहे'.
Citeste mai mult

S-ar putea sa-ti placa si

De acelasi autor

Parerea ta e inspiratie pentru comunitatea Libris!

Istoricul tau de navigare

Acum se comanda

Noi suntem despre carti, si la fel este si

Newsletter-ul nostru.

Aboneaza-te la vestile literare si primesti un cupon de -10% pentru viitoarea ta comanda!

*Reducerea aplicata prin cupon nu se cumuleaza, ci se aplica reducerea cea mai mare.

Ma abonez image one
Ma abonez image one
Accessibility Logo